आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात नंदप्पा येथील नागरिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश #Jivati
नवनिर्वाचित कार्यकर्ते रामराव शेळके बालाजी गुडमेवाड,अजय होडबे लक्ष्मण होडबे सौ. पंचफुला कुळमेथे जैतू कुळमेथे मधुकर धुळगुडे मारोती पाटील कुळमेथे जैतू पाटील बापूराव उदे भीमराव मडावी जैतू आत्राम भीमराव मरस्कोले दादाजी सोयाम भीमराव कोवे अंकुश दुपलोले विलास कोटरंगे विलास चौधरी अनिरुध नरवड देविदास नरवड विजय गोटेवाड यांच्यासह अनेक लोकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला व राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे व जिवती पंचायत समिती सभापती सौ. अजंनाताई पवार यांच्या हस्ते पाटण येथे खनिज निधी अंतर्गत 17 लक्षांचे व्यायाम शाळा बिल्डिंग ईमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत