ठरलं! उद्या लागणार बारावीचा निकाल… #Results

Bhairav Diwase



बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) उद्या, बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता लागणार आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून निकाल पाहा....