Top News

विरूर स्टेशन व्यापारी वर्ग व प्रेस असोसिएशन तर्फे विरूर स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण यांचा वाढदिवस साजरा #birthday #celebration #rajura


राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत विरूर स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण यांचा आज शुक्रवार दिनी विरूर स्टेशन चे व्यापारी वर्ग, गावकरी, राजकीय पक्ष चे नेते व पत्रकार बंधू यांनी पोलीस स्टेशन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या व केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि मागील दोन दिवस अगोदर जे 35 लोकांचा जीव वाचण्यात आले त्या साठी त्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद दिला.
सर्व मंडळींनी ठाणेदार राहुल चव्हाण यांना म्हटले की, समोर कुठले ही गंभीर परिस्थिती असेल तर आम्हाला पण योगदान देण्यास सांगा असे वरिष्ठ मंडळी नी आपले मत मांडले व साहेबांना अश्या गंभीर परिस्तिथी मध्ये योगदान दिल्या बद्दल व सामाजिक मध्यम ठेऊन जो कार्य करीत आहे त्या साठी अभिनंदन देत गावचे ज्येष्ठ नागरिक, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सतीश कोमरपेलीवार. प्रेस असोसिएशन अध्यक्ष राम अवतार सोनी. गजनान कोटगिरवार श्री.बिल्ला जी बवेजा. भिमराव पाला. बँक मॅनेजर कॉप्रेटी राठोड साहेब रघुनाथ बब्बिलार.शामराव कस्तुरवार.बोलू सेट.लड्डू गुंडेट्टी.प्रदीप पाला. पंकज उपलांचिवार.अब्दुल भाई.निलेश सारडा. व गावकरी मंडळी व राजकीय नेते व पत्रकार बंधू व पोलीस कर्मचाऱ्यांना नी उपस्थिती होऊन अभिनंदन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने