💻

💻

गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत द्या #chandrapur #gondpipari

भाजपा गोंडपिपरी कडून तहसीलदारांना निवेदन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गोंडपिपरी:- मागील आठवड्यापासून पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील अनेक गावातील शेतीचे, नदीकाठी असलेल्या गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झालेल्या गावाचा मोक्का पंचनामा करून कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाजपा तालुका गोंडपिपरी तर्फे तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास माडुरवार, सरपंच निलेश पुलगमकार, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष गणपती सर चौधरी, गणेश डहाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत