Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या #Nagbhid #suicideनागभीड:- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत चिकमारा येथील युवकाची आजोबाच्या राहत्या ठिकाणी धाब्यावर व गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
नितेश जगदीश बोरकुटे व 23 वर्षे राहणार राहणार चिकमारा असे मृताचे नाव असून तो काल सायंकाळ लापता होता. दरम्यान मृतकाची बहिण वाढू घातलेले कपडे आणण्यासाठी आजोबाच्या राहते म्हणजे वरती धाब्यावर गेली असता तिथे नितेश घराच्या आड्याला साडी ने गडफास्ट लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती नागभीड पोलिसांना मिळतात घटनास्थळ गाठून पंचनामा व शवविच्छेदन करून प्रेत दिले. युवकाच्या आत्महत्याचे कारण कळले नाही. मृतकाला आई-वडील व दोन बहिणी आहेत. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत