भाजपा नेत्यांनी दिली बाल केंद्र मित्र परिवार गणेश मंडळाला भेट #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, ना. सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार बंटी बांगडिया, जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, माजी महापौर राखी कंर्चलावर , महानगराचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर या मान्यवरांनी बाल केंद्र मित्र परिवार गणेश मंडळ, विठ्ठल मंदिर वार्ड मध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. मान्यवरांचे गणेश मंडळातर्फे सत्कार व स्वागत करण्यात आले. ढोल पथक च्या माध्यमातून त्यांच्या स्वागत करण्यात आले.
यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष आकाश दोहारकार, शुभम निंबाळकर, विशाल मेश्राम, सौरभ मेश्राम, सचिन गोरकार, रमेश खडके दीपक हुड, रुपेश चहारे , अक्षय निंबाळकर, वैभव निंबाळकर, मनीश रेबन कर, अंकुश वासेकर, प्रतिक बनकर, विपिन कारमोरे, कुणाल आंबेकर,योगेश चौधरी, अमित चौधरी, विकास दोहारकर, राहुल पाल, पवन चौधरी, प्रेम निंबाळकर, सौरव बनकर, खुशाल बनकर, हर्षल बनकर, नीरज बनकर, संपूर्ण पदाधिकारी वार्डातील सर्व समस्त नागरिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत