पोंभूर्णा तालुक्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन कु. अल्का आत्राम यांनी घेतले दर्शन #pombhurna


पोंभुर्णा:- दिनांक ८ सप्टेंबर २०२२ ला, पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा, सोनापुर, आष्टा, कसरगट्टा, नवीन गंगापूर, घनोटी तुकूम, घनोटी नंबर 1, घनोटी नंबर 2, बोर्डा बोरकर, भिमनी येथील गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेण्यात आले. महिला आणि मुली यांच्या सुरक्षेसाठी तसेच बळीराज्याने केलेल्या कष्टाला यश यावे याकरीता गणपती बाप्पा कडे प्रार्थना करण्यात आली.
यावेळी कु. अल्का आत्राम माजी सभापती, पंचायत समिती पोंभूर्णा तथा जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, हरीश ढवस तालुका महामंत्री, रोशन ठेंगणे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, बालाजी नैताम सरपंच, शुभांगी कुत्तरमारे सरपंच, श्यामसुंदर मडावी, श्यामसुंदर नैताम, रामकृष्ण गौव्हारे, अरुण कुत्तरमारे, केशव गेलकीवार, यशवंत ढोंगे, संजय सातपुते, देवराव धोडरे, शिवा शेडमाके,संजय गेडाम, राजू ठाकरे, पिंटू गौरकार आणि सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

👇👇👇👇👇👇👇

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत