Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सैनिकी क्रिकेट क्लब पल्लेझरी युवा नेते विठ्ठल चव्हाण यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे उद्धाटन #chandrapur(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील ग्रामिण भाग म्हणून ओळखला जानाऱ्या पल्लेझरी येथे शारिरीकक्षमता सृदुड असावी व ग्रामिण भागातील तरुनाना स्पोर्ट खेळाकडे वळवण्याच्या हेतुने पल्लेझरी येथे सैनिकी क्रिकेट क्लब या पठागंनावर भव्य टेनीच बाॅल क्रिकेट सामण्याचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद आवारी उद्धाटक भाजपचे युवा नेते विठ्ठल चव्हाण भाजपचे चंद्रपुर जिल्हा महामंत्री मा.सुरेश केंद्रे आम आदमी पार्टीचे ता.अध्यक्ष मा.सुनिल राठोड रामचंद्र सलगर प्रमुख अतिथी म्हणुन दिलीप जाधव जि.प.शाळा पल्लेझरी चे मुख्याध्यापक प्रविण बुचे प्रा.मत्ते सर सैनिकी क्रिकेट क्लब पल्लेझरी चे अध्यक्ष अशोक राठोड उपाध्यक्ष अशोक जाधव निलेश राठोड सोनेराव देवकते अक्षय राठोड विठ्ठल काचगुंडे अन्नाराव आडे बालाजी जाधव जगदीश परस्पुलवार माधव राठोड बालाजी माने रामकीशन भागवत रामकीशन देवकते बालाजी राठोड बापुजी सिडाम बालाजी कांबळे बालाजी करले नागनाथ काजगुंडे गोविंद पवार अतुल राठोड वालमीकी जाधव राजु मोरे सुरेश जाधव प्रमेश्वर जाधव सुरज राठोड विनायक देवकते रोशन आडे लक्ष्मण मेश्राम श्रीकांत जाधव कुणाला राठोड प्रविण जाधव कार्तीक आदे देविदास मेश्राम अनिल सिडाम व क्रिकेट प्रेमी यांची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत