Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

फ्रेंड्स क्रिकेट क्लब आंबेझरी येथे राष्ट्रवादीचे नेते पंकज पवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट सामन्याचे उद्धाटन #chandrapur #Jivati(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील ग्रामिण भाग म्हणून ओळखला जानाऱ्या आंबेझरी येथे शारिरीकक्षमता सृदुड व्हावी व ग्रामिण भागातील तरुनाना स्पोर्ट खेळाकडे वळवण्याच्या हेतुने आंबेझरी येथिल फ्रेंड्स क्लबच्या पठागंनावर भव्य टेनीच बाॅल क्रिकेट सामण्याचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेझरी ग्रामपंचायतचे सरपंच मा.भिमराव आत्राम कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादीचे नेते डाॅ.पंकज पवार प्रमुख अतिथी म्हणुन
पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.शरद आवारी भाजपचे नेते सुरेश केंद्रे ताजुद्दिन शेख पंढु पवार बाबुराव पवार बालाजी पवार कलीम शेख फारुक शेख सामाजिक कार्यकर्ता तथा ग्रा.प सदस्य रामराव राठोड आपचे ता.अध्यक्ष सुनिल राठोड गोविंद गोरे गोपाल मोहिते फ्रेंड्स क्रिकेट क्लब आंबेझरी चे अध्यक्ष नितेश करे उपाध्यक्ष लालमोहम्मद शेख सचिव रामचंद्र सलगर कोषाध्यक्ष देविदास कोटरंगे सहसचिव हाजु शेख कार्याध्यक्ष नारायण तेलंग
तंटामुक्तीचे अध्यक्ष दिपक हाके पो.पाटील रविंद्र मडावी आंबेझरी ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ.रेणुका नंदेवार सदस्य नुनदेव सलाम अर्चना सिंदे रिमा कोटनाके मंजुला मडावी गणपत सलगर सुर्यभान मडावी श्यामराव मडावी रामराव नंदेवार तुकाराम शिडाम मुनीर शेख धोडीबा सिंदे पग्गु आत्राम दत्ता नंदेवार भिकाजी कोटरंगे जंगु मडावी दिगांबर ढाले दत्ता करे रफिक शेख विलास कंदलवार दिनकर मेश्राम गौतम कातकर रसुल शेख लक्ष्मण निकोडे बापुराव मडावी दत्ता पोले प्रकाश शिंदे दत्ता राठोड दत्ता हाके बालाजी शिंदे नागनाथ जाधव भिमराव कोटनाके दत्ता बावने रामदास तेंलग सुनिल गाऊत्रे तुकाराम पवार बालाजी कोलेकर शिवाजी देवकते इलाई शेख लेतु सिडाम सोमु कोडापे मारोती नैताम व्यंकटी कुळसंगे पंडित खारटे नवाज शेख शादुल शेख सिद्धर्त ईगोले शरफ्युद्धीन शेख शिवराम धुलगुंडे आयु सिडाम चौदपाशा सय्यद राजाराम मडावी मुन्ना श्रीमंगले व क्रिकेट प्रेमी यांची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत