Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

नगरपंचयातमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी #chandrapur #pombhurnaपोंभूर्णा:-
हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

🖼️
यावेळी नगराध्यक्षा सुलभा पिपरे,उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार,विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,मुख्याधिकारी आशिष घोडे,पाणी पुरवठा सभापती नंदा कोटरंगे,नगरसेवक अभिषेक बद्दलवार,संजय कोडापे,महेश रणदिवे,नगरसेविका रिना उराडे, श्वेता वनकर,शारदा गुरुनुले,विभाग प्रमुख सुशांत आमटे,लिपिक रोशन येमुलवार,वंदना गागंरेड्डीवार,वाघाडे,शशिकांत पिल्लीवार,राकेश बावने,महेश्वरी पिंपळशेंडे,अजित जूवारे व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत