माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांना पितृशोकन #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0
चिमूर:- चिमूर शहरातील जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा माजी जि.प. सदस्य गजानन बुटके यांचे वडील तुकाराम गोविंदराव बुटके (गुरुजी) यांचे वय ९६ वर्ष दिनांक २५ जून २०२३ रोजी रोज रविवारला सायंकाळी ६:४० वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने गांधी वार्ड येथे राहते घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारला दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास चिमूर येथील उमा नदी, कवडशी रोड घाटावर अंतिम संस्कार होणार आहे.त्यांचे पश्चात दोन पत्नी, तीन मुले, सुना, नात आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)