Top News

निकिता रमेश झाडे यांना सरपंच पदाची उमेदवारी जाहीर #chandrapur


रामपुर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक; बैठकीत स्वबळाची घोषणा

राजुरा:- अनिल कदम विधानसभा क्षेत्र प्रमुख राजुरा व बबन उरकुडे विधानसभा समन्वयक राजुरा, बंडू वनकर माजी उपनगराध्यक्ष राजुरा यांच्या आदेशानुसार उत्तम गिरी शाखाप्रमुख रामपूर व अशोक रोगे ज्येष्ठ शिवसैनिक रामपूर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.

रमेश कुडे माजी सरपंच रामपूर, उज्वल शेंडे माजी सरपंच रामपूर, ज्येष्ठ शिवसैनिक गंगाधर वाढई, महादेव उरकुंडे, मंगेश काळे, रवी बत्तूला श्री रितेश भाऊ चौधरी गजानन भाऊ घुगुल श्री बालाजी भाऊ विधाते श्री बबन पाटील काळे श्री मारुती भाऊ वाढई श्री रमेश भाऊ झाडे श्री नितीन भाऊ ढवस श्री बंटी मालेकर श्री राजूभाऊ कुमरे श्री नितीन साळवे श्री ओम काळे श्री आनाजीभाऊ आगलावे श्री प्रकाश रोगे अतुल खनके हेमंत देवतळे मयूर बोबडे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

स्वर्गीय नीलकंठ भाऊ कुडे यांनी जी सत्ता रामपूर मध्ये स्थापन केली त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा आम्ही रामपूर जिंकू - श्री उत्तम भाऊ गिरी (शाखाप्रमुख रामपूर)

रामपूर हा गाव शिवसेनेचा बाले किल्ला असे संबोधल्या जात होता. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा रामपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवून रामपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला अबाधित करणार - श्री उज्वल भाऊ शेंडे (माजी सरपंच रामपूर )

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने