Top News

शिवानी वडेट्टीवार आणि विजय वडेट्टीवारांचा पत्ता कट #chandrapur #chandrapurloksabha

प्रतिभा धानोरकर चंद्रपूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार

चंद्रपूर:- महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आ. प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.


Also Read:- कॉंगेसकडून चंद्रपूर लोकसभा अधिकृत उमेदवार जाहीर


चंद्रपूर लोकसभेसाठी शिवानी वडेट्टीवार हे इच्छुक होत्या तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती मात्र आज आ. प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवाजी वडेट्टीवार आणि विजय वडेट्टीवारांचा लोकसभेसाठी पत्ता कट केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने