Top News

विदर्भातील भंडारा-गोंदिया आणि चिमूर-गडचिरोली लोकसभेचा उमेदवार जाहीर #gadchiroli #bhandara #Gondia

गडचिरोली:- भाजपकडून 24 मार्चला लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनिल मेंढे आणि चिमूर-गडचिरोली लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने