Top News

कॉंगेसकडून चंद्रपूर लोकसभा अधिकृत उमेदवार जाहीर #chandrapur #chandrapurloksabha

चंद्रपूर:- महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडे (Congress) राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा असतानाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आ. प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.


Also Read:- शिवाजी वडेट्टीवार आणि विजय वडेट्टीवारांचा पत्ता कट


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने