BJYM : भाजयुमो च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पराग मलोडे यांची नियुक्ती

Bhairav Diwase
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हा चंद्रपूर उपाध्यक्ष पदी पराग मलोडे ची नियुक्ती करण्यात आली.

आजवर पक्षसंघटन बळकट करण्यासाठी आपण घेतलेले परिश्रम, जनसामान्यात भाजपाचे विचार पोहचविण्यासाठी दिलेले योगदान यामुळे हि मोठी जवाबदारी आपणावर आली आहे. या पदाला आपण योग्य न्याय द्याल व त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवीत त्यांना न्याय देत भाजपाची प्रतिमा जनमानसात आपण अधिक ओजस्वी कराल याचा मला विश्वास आहे.


यावेळी आमदार किशोर जोरगेवार, राहुल भाऊ पावडे, विशाल निंबाळकर, सतीश तायडे, यश बांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले.