दिपावली शुभचितंन...!!!
गर्व न करता प्राप्त होणारे "यश", दुसऱ्याला सहकार्य करतांना प्राप्त होणारे "समाधान", दुसऱ्याच्या अडचणीत मदत केल्यावर प्राप्त होणारा "आनंद", अभिमान न दाखविता प्राप्त होणारे "ऐश्वर्य', ईश्र्वर कृपेने प्राप्त झालेले "आरोग्य", मनुष्य जन्माचे सार्थक करतां - करतां प्राप्त होणारी "कीर्ती", ज्याने हा मनुष्य देह दिला त्याच्या "संत्संगात", त्याच्या "नामात" सतत राहण्याची "बुध्दी". पणतीच्या तेजाने अंधाराला पळवून लावण्याचे "सामर्थ्य", सर्वांना सारखाच उजेड देण्याची "वृत्ती", स्वतः जळून इतरांचे जीवन प्रकाशमान करण्याचा "दृष्टिकोन".
ही सर्व आभूषणे ह्या दीपावलीच्या निमित्ताने तुम्हा - आम्हा सर्वांना प्राप्त होवो हीच कामना...!!!
"दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
शुभेच्छुक :-
अरुण धोटे
मा. नगराध्यक्ष, राजुरा
तथा राजुरा विधानसभा समन्वयक


