सावली:- सावली तालुक्यातील 54 ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण आज सावली येथील तहसील कार्यालयातील सभागृहात दुपारी 2 वाजता तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार सागर कांबडे यांच्या उपस्थित आरक्षण काढण्यात आले.
अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
1) डोंगरगाव, 2) उसेगाव, 3) निमगाव
अनुसूचित जाती ( महिला)
1) कोंडेखल, 2) पारडी 3) मेहा बूज
अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण)
1) जांब बूज, 2) सोनापूर, 3) वाघोली बुटी, 4) व्यहाड बूज
अनुसूचित जमाती ( महिला)
1) लोंढोली, 2) साखरी 3) बेलगाव 4) जीबगाव
नामाप्र सर्वसाधारण.
1) खेडी, 2) गायडोंगरी, 3) मंगरमेंढा 4) गेवरा बूज 5) थेरगाव 6) कढोली 7) चारगाव
नामाप्र (महिला)
1) चकपिरंजी 2) घोडेवाही, 3k मुंढला 4) हिरापूर 5) कापसी 6) नवेगाव तुकुम 7) आकापूर 8) कसरगाव
सर्वसाधारण
1) चिखली 2) सायखेडा 3) निफन्द्र 4) करोली 5) गेवरा बूज 6) विहिरगाव, 7) निलसनी पेठगाव 8) चांदली बूज 9) बोथली 10) बोरमाला 11) हरंबा 12) चीचबोळी 13) अंतरगाव
सर्वसाधारण ( महिला )
1) पेंढारी 2) पाथरी 3) डोनाला माल 4) उपरी 5) समदा बूज 6) मोखाला 7) पालबरस 8) उसारपर चक 9) व्यहाड खुर्द 10) केरोडा 11) कवटी 12) कासर्गाव चक असे एकूण 54 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पडलेले आहे. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.