(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला.गोंडपिपरीच्या वैदेही सतीश माडुरवार हिने ७२० पैकी ६३६ गुण घेऊन सुयश प्राप्त केले.
कोरोना संकट आणि लाकडाऊन मुळे २०२० ची लांबलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली होती. यात वैदेही ने सुयश प्राप्त करून नावलौकीक प्राप्त केले तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशाचे श्रेय आई वडिलांना दिले.
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे खुप खुप अभिनंदन. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐