हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानीमीत्य भाजयूमो चा उपक्रम.

Bhairav Diwase
सचिन डोहे यांच्या पुढाकारातून राजुरा पोलीस स्टेशन सॅनिटायझर मशीन तर भा. ज. पा तालुका यांच्या पुढाकाराणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सेनेटायजर मशीन चे वाटप.

भाजपा तर्फे राजुरा येथे हळदीचे दूध वितरण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- माजी केंद्रीय ग्रूहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसा नीमीत्य भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पुढाकारातून राजुरा पोलीस स्टेशन येथे सॅनिटायझर मशीन तर भाजपा तालुका यांच्या पुढाकाराने क्रुशि उत्पन्न बाजार समिती, राजुरा येथे सेनेटायजर मशीन देण्यात आली. तर भारतीय जनता पार्टी तर्फे राजुरा शहरातिल नेहरू चौक येथे हळदीचे दूध वितरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अँड. संजयजी धोटे, सुदर्शनजी नीमकर ,भाजपा तालुका अध्यक्ष तथा क्रुशि व पशुसंवर्धन सभापती जी.प. सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड,सतीश धोटे, विनायक देशमुख ,जिल्हा सचिव वाघूजी गेडाम हरदास झाडे ,जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण मस्की , तालुका महामंत्रि अँड.इंजि. प्रशांत घरोटे , दिलीप वांढरे, नगर सेवक राधेश्याम अडानिया , भाजपा माजी शहर अध्यक्ष सुरेश रागिट , जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो सचिन डोहे भाजयूमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे ,दिलीप गिरसावडे, कैलाश कार्लेकर ,भाजपा विध्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मोहन कलेगूरवार ,राहुल थोरात , छबिलाल नाईक , रत्नाकर पायपरे आदींसह हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानीमीत्य हा अभिनव उपक्रम राबवीन्यात आला.