नगरपंचायत पोंभुर्णा मुख्यधिकारी व पदाधिकारी यांना भोंगळ कारभार....
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुका पोंभुर्णा मुक्काम सातारा येथील श्री प्रवीण सुरेश चिचघरे यांच्या पोंभुर्णा स्वतःच्या मालकीची येथे जागेवरील सर्वे नंबर 1066 आराजी 0. 24 आर असुन जागेत एक पक्की विहीर असताना नगरपंचायत मुख्य अधिकारी व पदाधिकारी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या विहीरीची तोंडी व प्लॅटफॉर्म तोडफोड केलेले आहे.
सदर विहीर मालक प्रविण चिचघरे यांनी पोंभुर्णा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर केलेली आहे. सदर चौकशी पोंभुर्णा पोलीस करीत आहेत.
सविस्तर बातमी थोड्यात वेळात.....