Top News

चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन, पोंभूर्णा येथे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन उपलब्ध.

महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांच्या शिफारशीने मशीन दिली जाईल.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन, पोंभूर्ण यथील राष्ट्रीय से वा योजना विभागाच्या वतीने covid-19 च्या गरजू रुग्णांसाठी चिंतामणी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन, बल्लारपूर अमेरिकेतील 'विभा' या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या सौजन्याने ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन मिळालेले आहेत. मशीन निशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे सचिव स्वप्निलजी दोंतुलवार महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. त्र्यंबक गुल्हाने . प्राचार्य डॉ. एन एच पठाण, कार्यकारी प्राचार्य डॉ. सुधीर हुगे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संघपाल नारनवरे . प्राध्यापक धर्मदास घोडेस्वार डॉ सुशील कुमार पाठक यांनी केले आहे.

मशीन उपलब्ध करून देण्याच्या अटी:
१. ही सुविधा निशुल्क असेल.
२. मशीनचा वापर ८ ते १० दिवस करून झाल्यास ती परत करावी लागेल.
३. महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थ्यांच्याच शिफारशीने मशीन दिली जाईल.
4. covid-19 पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट


संपर्क:
१. प्रा. धर्मदास घोडेस्वार
7972131769

२. प्रा. संघपाल नारनवरे
9421806838

३. डॉ. प्रा. सुशील कुमार पाठक
9456021310

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने