💻

💻

विश्व हिन्दू परिषद बजरंग दल तर्फे सॅनिटाईजर फवारणी. Sanitizer(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- हिंदुस्तान लालपेट काँलरी मध्ये विश्व् हिंदू परिषद बजरंग दल तर्फे न. 3 मध्ये सुरज हिंदू शाळेपासून सचिन खेंगर यांच्या घरापासून पुन्ना साहू यांच्या वार्डातील परिसरात नि:शुल्क सॅनिटाईजर करण्यात आले.


या वेळेस प्रमुख अतिथी विश्व् हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रोडमलजी गहलोत व चंद्रपूर गडचिरोलीचे विभाग संयोजक परागजी दवंडे विश्व् हिंधू परिषद कार्यकारी अध्यक्ष विनोदजी उपाध्याय चंद्रपूर बजरंग दल जिल्हा संयोजक सत्यनारायणजी खेंगर जिल्हा सहसयोजक अमितजी करपे चंद्रपूर महानगर संयोजक तुषारजी चौधरी व विश्व् हिंदू परिषदचे सहसेवा प्रमुख राजेशजी यादव यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर मध्ये बाबुपेठ, लालपेठ भिवापूर, परिसरात कोरोनाने ग्रस्त झालेल्या घरांना व परिसरात नि:शुक्ल सॅनिटाईजर करण्यात आले.

या परिसरात सॅनिटाईजर करणारे बजरंग दल शाखेचे संयोजक व कार्यकर्ते उपस्तिथ होते. शाखा संयोजक सचिका खेंगर व सहसंयोजक अमित पुल्लीपाका, रघु गुंडला, शुभम मंथनवार, राजेश नुकल, राहुल नुकल, अविनाश पेरकावार, या सर्व कार्यकर्त्यांचे योगदान लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत