छत्तीसगड:- छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आज एक भीषण रेल्वे अपघात घडला. कोरोबा पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडी यांची जोरदार धडक झाली.
ज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर अनेकजण जखमी देखील आहेत. ही भीषण अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे विभागाच्या लाल खदान भागात झाला.

सविस्तर माहिती लवकरच...!