Top News

वरोरा तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर....

Bhairav Diwase. Jan 30, 2021
वरोरा:- सरपंच पदासाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येची माहिती जाहीर करण्यात आली. ८१ ग्रामपंचायती पैकी ६- अनुसूचित जाती (३ सर्व साधारण, ३ महिला), २०- अनुसूचित जमाती (१० सर्व साधारण १० महिला )२२ – ना.मा.प्र. (११ सर्व साधारण, ११ महिला), ३३ – सर्व साधारण ( १७ सर्व साधारण,१६ महिला ) अशी घोषणा करण्यात आली.

गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे- 
अनुसूचित जातीकरिता राखीव ग्रामपंचायतीमध्ये शेगांव( बुज), नागरी, वाघनख,

अनुसूचित जाती स्त्री:- साखरा राजा, भटाळा, आमडी हरबा, 

अनुसूचित जमाती:- पिजदुरा, महालगांव खुर्द, वायगांव भो. परसोडा, आजनगांव, कोसरसार, गुंजाळा, बोरगांव ( शि ), वाठोडा, ताडगव्हाण, 

अनुसूचित जमाती स्‍त्री:- आबा मक्ता, मेसा, चिनोरा, पांझुर्णी, फत्तापूर, बारव्हा, अर्जुनी, तुमगांव, मांगली दे. वडधा मा.

नागरिकांचा मागास प्रवर्ग( ओबीसी):- जामखुला, माढेळी, वंधली, आठमुर्डी, बोरगांव दे., बोडखा मो., बोरी, निरजई, मजला रै, जामणी, मार्डा, 

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:- उखर्डा, खरवड, दादापूर, करंजी, आनंदवन, टेमुर्डा, निमसडा,चरुरखटी, आशी, वनोजा, तुळाणा
 
सर्वसाधारण:- बोर्डा,एकोणा, चिकणी, खांबाडा, येवती, चारगांव (बुज) ,महालगांव बु. चारगांव खु. मोखाळा, वडगांव, शेंबड, राळेगांव, भेंडाळा, जामगांव बु., दहेगाव, येन्सा, मोहबाळा, 

सर्वसाधारण स्त्री:- जळका, पारडी, बोरगांव मा., महाडोळी, डोंगरगांव, सोनेगांव, खापरी, एकार्जुना, जामगाव खु., पोहे, सोईट, खेमजई, सालोरी, सालोरी येन्सा ब्लाक, सुमठाणा, पाचगाव ठाकरे

थोडक्यात:- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत आहे. "आधार न्यूज नेटवर्क" या न्यूज पोर्टल वर सर्व तालुक्याचे सरपंच पदाचे आरक्षण लवकरच कळेल. थोडा उशीर का होईना, पण आम्ही सर्व तालुक्याचे सरपंचपदाच्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू. बघत रहा आपला चॅनल आधार न्यूज नेटवर्क.... 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने