पोंभुर्णा:- चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथील शारीरिक शिक्षक प्रा.शैलेंद्र गिरीपूंजे यांनी प्राचार्य संजयकुमार सिंह शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केली.
त्यांचा संशोधनाचा चंद्रपूर व गडचिरोली विषय चंद्रपूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल , हँडबॉल व कबड्डी खेळणाऱ्या खेडाळूच्या कौशल्यावर प्रभाव करणाऱ्या या शारीरिक व मानसिक घटकांचा चिकित्सक अभ्यास त्यांच्या या यशाबद्दल चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा स्वप्निल दोंतुलवार, प्रशांत दोंतुलवार, प्राचार्य डॉ. पठाण, प्राध्यापक वृंद तसेच चिंतामणी गृप तर्फे अभिनंदन केले.