श्री राम सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आकाश भाऊ सफेलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू लोकांना भोजन दान.

Bhairav Diwase
महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि वाढदिवसाचे औचित्य साधून.
Bhairav Diwase.    May 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू आला आहे. आणि. केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार देश्यातील सर्व राज्य लाॅकडाऊन करण्यात आला आहे. जनतेला घराबाहेर पडु नका. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे सर्व जनतेने पालन करावे. आणि जनता सुध्दा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. त्यामुळे काही लोक अडचणी आहे. काम करून पोट भरण्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या कडे उपासमारीची वेळ आली होती.

 श्री राम सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आकाश भाऊ सफेलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त गरजू लोकांना भोजन दान करण्यात आले. शशी सिंह जिल्हा अध्यक्ष, अजय यादव ग्रामीण अध्यक्ष, कल्पेश रणदिवे, निलेश गुजर, वैभव एनपल्लीवार, सचिन हरणे, आशिष बोंडे, नितेश मेहता, रूपेश रणदिवे, मनिष काले, तसेच श्रीराम सैनिक उपस्थित होते.