Top News

विदर्भ राज्य युवा आघाडी च्या वतीने झाझनेरी येथील युवा कार्यकर्त्यांची गाव पातळीवर नियुक्ती.

Bhairav Diwase.   Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- विदर्भ राज्य युवा आघाडी च्या वतीने झाझनेरी येथील युवा कार्यकर्त्यांची गाव पातळीवर नियुक्ती करण्यात आली जिवती तालुका अध्यक्ष अरविंद चव्हाण व सुदाम भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद राठोड अध्यक्ष तर मुकेश चव्हाण उपाध्यक्ष विकास पवार सचिव अंबादास पवार सहसचिव यांची नियुक्ती करुन सन्मान पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित तालुका उपाध्यक्ष निलेश राठोड सचिव विनोद पवार, विदर्भ राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष अरविंद भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्त्यांची निवड व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने