आजपर्यंतचे एकुण बाधित
6682
कालपर्यंतचे एकूण बाधित
6309
24 तासातील एकूण बाधित
373
उपचार घैत असलेले बाधित
2903
आतापर्यंत बरे झालेले बाधित
3690
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित
89 (चंद्रपूर 82, तेलंगाणा 01, बुलडाणा 01, गडचिरोली 02 आणि यवतमाळ
03)
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- पहिला मृत्यू: बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 11
सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह
न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे
मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यूः महाराणा प्रताप वाई, बल्लारपूर येथील 46 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या
बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुज्णालय येथे भरती करण्यात आले होते.
कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टैंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
तिसरा मृत्यूः क्राइस्ट हॉस्पिटल परिसर, चंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या
बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
चतथा मृत्यूः टीचर कॉलनी परिसर, चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या
बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
कौरोनासह न्युमोनिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
पाचता मृत्यूः नवीन एसटी वर्कशॉप परिसर, तुकम चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे.
या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.