रुद्रापुर येथील घटना; सर्व विषबाधीत एकाच गावातील.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- शेतात उगवणारे विष्यारी मशरूम खाल्याने दाहा जनावर विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी रोजी घडली समीर भोयर 22 वर्ष, शुभम भोयर 20वर्ष, प्रनो ती भोयर 17 वर्ष, चंद्रकला भोयर 34 वर्ष, तेजस्विनी कुकुडकर 13 वर्ष, दुर्गा कुकुडकर 11 वर्ष, सानिका कुकुडकर 15 वर्ष, दत्ता कडस्कर 5 वर्ष, वर्षा कडास्कर 25 वर्ष, विमल कडासकर 50 वर्ष, विषबाधा झालेल्या ची नावे असून हे सर्व रुद्रापू र येथील रहिवाशी होते घटनेच्या दिवशी रुद्रापुर येथील समीर भोयर यांच्याशेतात दोन किलो वजनाचे मश्रुम डुंबरावर उगवले होते शेती लागत हा भाग असल्याने शेतात विविध जातीचे फळभाज्या लावल्या जातात त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जातो ला क डाऊन च्या काळात जनता कर्फ्यु असल्याने फळ भाज्या व्यवहारा त येणे कठीण झाले परिणामी शेतात लावलेल्या भाजी पाल्यावर उपजीविका करण्याची वेळ निर्माण झाली समीर भोयर याच्या शेतातील दोन कीलोचे मश्रुम घरी आणल्या नंतर परिसरातील लोकांना देण्यात आले विश्यारी मश्रुम ची भाजी जेवणात खल्या नंतर लगेचच उलट्या, पोटदुखी, फेस टकाने, आदी विकार सुरू झाल्याने लागेच त्यांना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले त्या पैकी समीर भोयर, शुभम भोयर, प्रनोती भोयर, दुर्गा कुकुडकर, विमल कुकुडकर अश्या पाच जनाणा प्रकृती चिंताजनक असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.