(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- आरोपी बंडु सोपान पाझारे वय ५३ रा,अमराई वार्ड, घुग्घुस याला घुग्घुस- चंद्रपुर मार्गावरील गुरुद्वारा जवळ चालता फिरता लोकांकडुन सट्टापट्टी घेत असल्याची माहिती मिळताच सापळा रचुन आरोपीस अटक करण्यात आल आहे.
हेही वाचा:- चाकूने केलेल्या हल्ल्यात दोन युवक जखमी. http://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_172.html?m=1
दि.१८/१०/२० ला १२:३० वाजता दरम्यान आरोपी येनार जानार लोकांकडुन सट्टापट्टी घेत होता. मिळालेला मुद्देमाल 1) नगदी २,४१० रुपये 2) एक बालपेन किंमत ५ रुपये 3) एक कागदी चिटोरा सट्टापट्टीचे आकडे लिहीलेला असा एकुण २,४१५ रुपयाचा माल नगदी जुगार साहीत्यासह जप्त करण्यात आला.
हि कारवाही पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहा. फौ. गौरीशंकर आमटे पो. ह. वा, निलेश तुमसरे यांनी केली.
हेही वाचा- : टिव्ही मुळे भाऊ झाला वैरी! लहान बहिणीच्या डोक्यात घातला हातोडा. https://www.adharnewsnetwork.com/2020/10/blog-post_43.html?m=1