Click Here...👇👇👇

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचा प्रताप वनसडी वनपरिक्षेत्रात गॅस रिफिलिंग निधिचा अपहार.

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- महाराष्ट्र शासन वन विभागाच्या जंगल कटाई कमी व्हावी म्हणून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी गैर आदिवासी करिता गॅस सिलेडंर योजना राबविण्यात आली या योजनेअंतर्गत ग्रामीण संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत योजना राबविण्यात आली होती याकरिता शासनाने दहा महिने रिफिलिंग वन विभागामार्फत करायची होती याकरिता शासनाने समितीमार्फत अनुदानही सोळा सतरा सतरा अठरा मध्ये उपलब्ध करून दिले पी परडा येथील लाभार्थी दोन वर्षापासून वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे चक्रा मारताहेत वनपरिक्षेत्र अधिकारी वासमवार यांनी निधी उपलब्ध झाला नाही म्हणून लोकांना बोळवण केले मात्र याकरिता 13 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असताना गेल्या दोन वर्षापासून तो निधी लाभार्थीना का दिला नाही हा निधी बँक खात्यावरून परस्पर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी का उचलला सदर निधी आठ दिवसात लाभार्थ्यांना वितरण करण्यात यावी अन्यथा लाभार्थी वन पशी परिक्षेत्र कार्यालय वन साडी समोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबीद अली यांनी दिला असुन उपवन संरक्षक यांची भेट घेऊन गैस वाटप घोटाळा उघड करुण चौकशी व कार्यवाही ची मागनी करणार आहे