पदवीधर निवडणुकी संदर्भात गडचांदुर मध्ये भाजपाची बैठक.

Bhairav Diwase
भाजपा चे कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस मा. अजय दुबे सह ऍड वाजपेयी यांच्या उपस्थितीत संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- येत्या 1 डिसेंम्बर 2020 रोजी पदवीधर मतदार निवडणूक होणार असून भाजपाकडून मा संदीप जोशी यांना उमेदवारी दिली असून त्यांना भरघोष मतांनी निवडून आपल्या पक्ष्याची परंपरा कायम ठेवा म्हणत मा अजय दुबेनी कार्यकर्त्याना सँबोधित केले. व मतदार यादिचे वाचन करून घेतले. व प्रत्येक कार्यकर्त्याना वेगवेगळ्या मतदाराची जबाबदारी दिली व सर्वाना कामाला लागा व प्रत्येक मतदाराला प्रत्येक्ष भेट घ्या.
         त्याचा लेखाजोखा पक्षा कडे द्या असे सर्वावांना सूचना केल्या यावेळी शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार, जेष्ठ नेते महेश शर्मा, शिवाजी सेलोकर, निलेश ताजने, अरविंद डोहे, रामसेवज मोरे, महेश घरोटे, संदीप शेरकि, हरिभाऊ घोरे, प्रतीक बारसागडे, सौ विजयालक्ष्मी डोहे, सौ रंजना मडावी, सौ सपना सेलोकर, प्रतीक सदनपवार, पुरुषोत्तम निब्रॅड, श्रीधर काळे, रोहन काकडे, अजीम बेग, सत्यदेव शर्मा, शशिकांत राजकारने, गजानन शिंगरू, संजय सेलोकर,अभिजित जोगी,आदी उपस्थित होते