(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भष्टाचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मा.अविनाश भामरे सर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करतांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावतीचे पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी सदस्य रुपचंद धारने, भद्रावती तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, सारचिटणीत अब्बास अजनी, संघटक जावेद शेख, प्रसिद्धी प्रमुख शाम चटपल्लीवार, सदस्य सुनील बिपटे, पवन शिवणकर, महेश निमसटकर, जितेंद्र माहुरे, पुंडलिक येवले, विनोद ठाकरे आदी पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.