युवा संकल्प ग्रुप भेंडाळा तर्फे रक्तदान शिबिराचा आयोजन संपन्न.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 01, 2020

चामोर्शी:- युवा संकल्प ग्रुप भेंडाळा तर्फे 01/01/2020 ला रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं. तर युवा संकल्प ग्रुप चामोशीचे प्रमुख सुरज भाऊ नैताम उपप्रमुख प्रशांत भाऊ चुदरी, सदस्य संदीप जी बारसागडे,   
उपविभागीय प्रमुख देवेंद्र भाऊ तुबडे उपस्थित असलेले युवा संकल्प ग्रुप भेंडाळ्याचे संस्थापक अध्यक्ष राहुल जी वैरागडे,उपाध्यक्ष चेतन भाऊ कोकावार, सचिव सचिन भाऊ,वानखेडे,विभागिय प्रमुख देवेंद्र भाऊ तुबडे आणि युवा संकल्प ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होत.