Click Here...👇👇👇

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अँड. संजय यादवराव धोटे होम क्वारंटाईन.

Bhairav Diwase
0 minute read
Bhairav Diwase. Feb 27, 2021

सर्व बंधू - भगिनी हितचिंतक आणि मित्रमंडळींना नमस्कार....

मी कोरोनाच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मी सेल्फ क्वारंटाइन झालो आहे. तसेच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव बघता आपण मला २८ फेब्रुवारीला प्रत्येक्षात येऊन भेटून शुभेच्छा देऊ नये, आपला शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या सोबतीला नेहमी असेल व सर्वना चांगले आयुष्य लाभोही ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद !!!

अँड. संजय यादवराव धोटे