पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायातीच्या निवडणुका संपन्न झाले असुन १०, १२, १३ व,१५ फेब्रुवारी ला सरपंच व उपसरपंच निवडणुक पार पडली. मिळालेल्या माहितीनुसार पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत भाजपा १०, शिवसेना ०६, कॉंग्रेस ०६, गोंडवाना गणतंत्र पार्टी ०३ तर अपक्ष ०२ ग्रामपंचायत वर सत्ता काबीज केली आहे.
🌷1) भाजपा........
१) चिंतलधाबा:- भाजपा
२) चेक बल्लारपूर:- भाजपा
३) उमरी पोतदार:- भाजपा
४) केमारा:- भाजपा
५) घाटकुळ:- भाजपा
६) जुनगाव:- भाजपा
७) फुटाणा:- भाजपा
८) पिंपरी देशपांडे:- भाजपा
९) चेक ठाणेवासणा:- भाजपा
१०) भिमणी:- भाजपा.
🏹2) शिवसेना.......
१) घनोटी:- शिवसेना
२) आष्टा:- शिवसेना
३) वेळवा:- शिवसेना
४) थेरगाव:- शिवसेना
५) दिघोरी:- शिवसेना
६) चेक हत्ती बोडी:- शिवसेना
✋3) कॉंग्रेस.......
१) घोसरी:- काँग्रेस
२) चेक ठाणा:- काँग्रेस
३) नवेगाव मोरे:- काँग्रेस
४) चेक फुटाणा:- काँग्रेस
५) देवाडा. बु:- काँग्रेस
6) मोहाळा रै:- काँग्रेस
4) गोंडवाना गणतंत्र पार्टी.....
१) चेक आष्टा:- गोंडवाना गणतंत्र पार्टी
२) कसरगठ्ठा:- गोंडवाना गणतंत्र पार्टी
३) सातारा भोसले:- गोंडवाना गणतंत्र पार्टी
5) अपक्ष......
१) देवाडा खुर्द:- अपक्ष
२) आंबेधानोरा:- अपक्ष
पोंभुर्णा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष तर शिवसेना नंबर दोनचा पक्ष झाला असून येणाऱ्या पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीत कुणाची सत्ता येणार? या कडे सर्व पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.