🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षन केंद्राला भीषण आग...

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट.


चंद्रपूर:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली येथे 8898.36 लक्ष किंमत असलेला बांबू प्रोजेक्ट आज आकस्मिक आग लागल्याने धाराशाही झाला, अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रोजेक्ट मधे शेकडो लोकांना रोजगार मिळणार होता पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्ट ला आग लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर झालेच पण यावर शेकडो लोकांचा रोजगार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बांबू प्रोजेक्ट ला आग लागली कशी? की यामागे काही छडयंत्र आहे हे चौकशीतून समोर येईलच पण या घटनेमुळे बांबू प्रोजेक्ट व्यवस्थापणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत