राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आरती थेरे हिची निवड.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- औद्योगिक रित्या संपन्न असलेल्या क्रीड़ा क्षेत्रात नावीन्य प्रप्त असलेल्या गड़चान्दूर शहरातील मध्यम वर्ग कुटुंबात राहत असलेल्या आरती भास्कर थेरे हिचा तमिलनाडु राज्यातील कन्याकुमारी येथे होउ घातलेल्या
टेनिस बॉल क्रेकेट स्पर्धेत 2021 साठि महाराष्ट्र राज्यातुन निवड करण्यात, आरती ही गड़चान्दूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय येथे bsc सायन्स तृतीय वर्षाला आहे , गडचांदूर ते तामिळनाडू जाण्याची जिद्द तिने पूर्ण केले व काही दिवसात ती तामिळनाडू या ठिकाणी खेळायला जात असल्यामुळे सर्व गडचांदूर शहरातील नागरिक तिची प्रश्नशा करीत आहे , व पुढील वाटचाली साठि अभिनव सामाजिक विकास संस्था गडचांदूर च्या सर्व सदस्यांनी आरती थेरे यांचा पुस्तक शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला , या वेळी उपस्थित अतुल गोरे, मयुर एकरे , वैभव गोरे ,संतोष महाडोळे , प्रदीप परसुटकर इत्यादी सदस्य उपस्थित होते ,