(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्ण:- प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्ण येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे. सर्वांनी कोरोना ची लस घ्यावी व तसेच मास्क, सॅनिटायझर चा नियमित वापर करावे असे आवाहन केले आहे.