जिवनाश्यक वस्तुंचे भाव कडाडले, गृहिणींचे घरबजेट बिघडले.
(आधार न्यून नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. लाॅकडाऊन, संचारबंदी, जनताकफ्यु, विकली लाॅकडाऊन, हे नवनविन यृत्या वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे. नागरिकांकडुन यांचे स्वागत होतं प्रशासनाला सहकार्य करीत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून जिवनाश्यक वस्तुंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घर बजेट बिघडले आहे .ग्रुहणीने घर सांभाळायचे कसे? हा प्रश्र्न निर्माण झाला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामधंदे सहित जगजिवन ठप्प झाले कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे नागरीकाकडुन भरपूर सहकार्य मिळत आहे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांतून मदतीचा हात पुढे येत आहेत मात्र या परिस्थितीत काही व्यवसायिक या संधीचा पुरेपूर लाभ घेवून जिवनाश्यक वस्तुंचा तुटवडा भासवत खाद्य तेल व जिवनाश्यक वस्तुंची चढ्यादराने बेभाव विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे त्यामुळे गृहिणींचे घरबजेट बिघडले असुन सामान्य अडचणीत अडकला आहे महागाईच्या भडक्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली असे सर्वत्र दिसून येते आहे मात्र दुर्दैवाने याकडे संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे
पेट्रोल डिझेल गॅस च्या दरवाढीने सामान्यांचे कंबरडं मोडले महागाईने सामान्यांचे हाल होत आहेत यासाठी राजकीय पक्षाच्या वतीने केन्द्र सरकारचा निषेध दर्शविला होता आता परिस्थिती बदलली आहे मात्र जिवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले महागाईचा भडका उडाला आहे दरवाढीमुळे घर बजेट बिघडले त्यामुळे घर सांभाळायचे कसे हा प्रश्न यावेळी गृहिणीं समोर उपस्थित होत आहे मात्र याकडे प्रशासना सहित राजकीय दलाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे
सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे दरवाढीने सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे अश्या हालाखीची परिस्थितीत पुढारी व प्रशासनाने निःस्वार्थ आपले कर्तव्य बजावुन दरवाढीचे नेमके कारण काय सर्व आयात निर्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत असताना अचानक जिवनाश्यक वस्तुंचे दरवाढ कशी का होत आहे असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण होत आहे दरम्यान येथील पुढारी व प्रशासनाने वाढत्या दरवाढीचे नेमके कारण काय आहे ही कोण व्यापारी आहेत जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिवनाश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवत जिवनाश्यक वस्तुंची चढ्यादराने बेभाव विक्री करून सामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करत आहे खरोखरंच खाद्य तेल व जिवनाश्यक वस्तुंची दरवाढ झाली अथवा या वस्तूंचा तुटवडा भासवत आपल्या सर्थापोटी चढ्यादराने विक्री केली जात आहे यांचा शोध घेवून अश्या व्यवसाईकावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई व्हावी यांसाठी प्रशासनाने कोणत्याही दबावाला न जुमानता आपले कर्तव्य बजावत तपासणी मोहीम सुरू करावी आणि पुढारीऱ्यानी जनहितार्थ निःपक्ष प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन व पुढारी हे दोन्ही यंत्रणा संयुक्त येऊन कार्य करण्याची इच्छाशक्ती दाखविणार तरच चढ्यादराने जिवनाश्यक वस्तुं विक्रीच्या गोरखधंद्यावर कायमस्वरूपी अंकुश लागणार आणि सामान्यांना दिलासा मिळणार असे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
दैनंदिनी वापर होत असणा-या जिवनाश्यक वस्तुंचे मनमर्जी भाव काही व्यापायाकडुन वाढविण्यात येत आहे यांकडे प्रशासन यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे सुरू असलेला प्रकार रोखण्यासाठी कुणीही पुढाकार घेवून समोर येताना दिसत नाही प्रशासन यंत्रणा कृंभकरनी झोपीत आहे ती कुचकामी ठरले असल्याचे दिसून येते आहे त्याच्या झोपीमुळे जिवनाश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे अशा परिस्थितीत ग्रृहणीचे घर बजेट बिघडले आहे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली असल्याचे सर्वत्र दिसून येते आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असुन तपासणी मोहीम राबवुन अश्या व्यवसाईकावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार तरच महागाईच्या भडक्यापासुन सामान्यांला राहत मिळणार आणि चढ्यादराने विक्री करणाऱ्यांवर कायमस्वरूपी निर्बंध लागणारं.