लॉकडाऊन काळातील विज बिल सरकारने माफ करावे:- नंदू गट्टूवार

Bhairav Diwase
लॉकडाऊन काळातील विज बिल सरकारने माफ करावे:- नंदू गट्टूवार


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना काळातील सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी गतवर्षी आंदोलनाचे रान उठले यंदाही अशी स्थिती उद्भवल्याने सरकारने यंदा तरी बिल माफी साठी झुंजणाऱ्या ग्राहकांना सवलतीचा डोस देऊन दिलास देण्याची गरज आहे मी मंडळाच्या स्थापनेपासून वीज मंडळात हातभार लावणाऱ्या ग्राहकांना आता सरकारने हातभार लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे कर्मशियल ग्राहक म्हणून ज्या व्यापारी वर्गाकडे पाहिले जाते त्याच्या सलग दोन वर्ष लॉक डाऊन मुळे व्यापार बंद आहे.
 यामुळे कमर्शियल ग्राहकांचाही आता वीज बिलांचा प्रश्न निर्माण झाला आहे औद्योगिक क्षेत्राचे तर कंबरडे मोडले आहे अशी स्थिती घरगुती ग्राहकांची बंदी आहे सर्वसामान्यांच्या हातात पैसा नसल्याने घरगुती ग्राहकांसाठी वीज बिल कसे भरावे असा प्रश्न पडला आहे. 
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल नंदू भाऊ गट्टूवार वीज बिल भरणार नाही सर्वपक्षीय कृती समिती यांच्यासह विविध पक्षांनीगेल्या वर्षी आंदोलन केले विज बिलाच्या होळीपासून महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात पर्यंत आंदोलने झाली एवढेच नाही तर वीज कनेक्शन तोडण्यात गेलेली गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण झाली एवढा तीव असंतोष नागरिकांनी आहे गतवर्षी नागरिकांतील असंतोष कमी करण्यासाठी केवळ डीस्कनेक्शन मोहीम स्थगित करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला आहे आता पुन्हा यंदाही करून आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मध्यवर्गीय यांनाहीफटका बसला आहे आर्थिक अडचणी येणे मेटाकुटीस आलेले नागरिक आता विज बिलावरून पुन्हा एकदा आक्रमण होण्याची शक्यता आहे रिक्षाचालका पासून फेरीवाल्या पर्यंत खासगी नोकरी घरापासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकास लॉकडाऊन झळ बसली आहे.