जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तर्फे राष्ट्रीय छात्र परिषद पोंभुर्णा तालुका उपाध्यक्ष पदी स्वप्निल पिंपळशेंडे यांची निवड.

राष्ट्रीय छात्र परिषद पोंभुर्णा तालुक्याची कार्यकारणी जाहीर.
Bhairav Diwase. May 22, 2021
पोंभुर्णा:- दिनांक. 20 मे 2021 रोजी (आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद) (बजरंग दल) राष्ट्रीय छात्र परिषदे ची पोंभुर्णा तालुका ग्रामीण तथा शहर कार्यकारणी घटित करण्यात आली.या कार्यकारणी मध्ये तालुका स्तरावरील एकूण 12 पदाधिकारी यांना पद भार देण्यात आले, असून सर्व पदाधिकारी आपल्या कर्तव्याचे पालन करीत व सर्व निष्ठेने आपलं कार्य घडवणार.


ही कार्यकारणी श्री. नंदू गट्टूवार विभाग अध्यक्ष यवतमाळ -चंद्रपूर- गडचिरोली, श्री. अंकित जोगी, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय छात्र परिषद, जिल्हा चंद्रपूर श्री. रोशन राठोड जिल्हा प्रभारी राष्ट्रीय छात्र परिषद, जिल्हा चंद्रपूर , श्री. अभिभाऊ भांगडे राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री, आणि श्री. संदीप भाऊ पोडे राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री यांच्या नेतृत्वात ही कार्यकारणी पार पाडली गेली.
कार्यकारणी चे स्वरूप साधत पोंभुर्णा तालुकाध्यक्ष पदी आदित्य पोतराजे यांची नियुक्ती करण्यात आली. तर पोंभुर्णा तालुका शहर अध्यक्ष पदी सागर कांबडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका महामंत्री पदी युवराज ठेंगणे आणि स्वप्नील बुटले यांची नियुक्ती करण्यात आली.
तालुका उपाध्यक्ष पदी जयपाल बुरांडे, स्वप्नील पिंपळशेंडे, नरेंद्र वासाडे, सचिन चीतडे यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका मंत्री पदी राकेश निखाडे आणि रूकचंद पिंपळशेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. तालुका संघटन मंत्री पदी पवन पिंपळशेंडे आणि श्री. कैलास ढुमणे यांची नियुक्ती करण्यात आली.
आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे नवं नियुक्त पदाधिकारी ना समाजात चांगले कार्य करण्यासाठी भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत