💻

💻

जि.प. शाळेचे शिक्षक व गावातील उपसरपंच यांच्या साह्याने गावात कोविड १९ लसीकरण जनजागृती मोहीम.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- सद्या संपूर्ण देशात कोरोना कहर केलेला असून.त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दुष्टीने आपल्या गावातील ४५ वर्षावरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे हे फार महत्वाचे आहे.
 या दृष्टीकोनातून गावातील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री-देवराव नारायण वर्धलवार व गावातील प्रतीस्टीत नागरिक ग्रा.प.उपसरपंच श्री-दिलीप हंनमंतू वर्धलवार व ग्रा.प.कार्यालय मुधोली तुकूम येथील संगणक परिचालक कु-रितेश शंकर आसमवार,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि पोलीस पाटील श्री-संजय विश्वनाथ सेडमाके व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.
यांच्या सर्वांच्या मदतीने गावातील प्रत्येक घरी जाऊन येत्या १८-०६-२०२१ ला जि.प.शाळा मुधोली चक न ०१ येथे कोविळ लासिकरन आयोजित केला असून त्तुमच्या परिवारातील ४५ वर्षावील सदस्ययांनी कोरोनाची लसीकरण करून घ्यावे असे सांगण्यात आले व गावातील प्रत्येक वार्डात कोविळ लसीकरा संधर्भात मार्गदर्शन नोटीस लावण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत