🙏


🙏✍️

आसिफभाऊ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एविनिंग स्टार ग्रुप राजुराच्या माध्यमातून वृक्षारोपण संपन्न.(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
प्रत्येकाचा वाढदिवस वर्ष दरवर्षी येत असतो जात असतो मात्र 2020-2021 वर्ष हे कोविड-19 च्या महामारिणी पूर्णपणे वेगळं होत यात आपल्याला ऑक्सीजनचा खूप जास्त प्रमाणात तुटवडा आढळला त्यामुळे आसिफ सय्यद यांनी पर्यावरणाचा समतोल राखन्याच्या दृष्टीकोना तुन वाढदिवसाच्या वेळी उडवू खर्च न करता इव्हीनिंग स्टार ग्रुप यांच्या मार्फत राजुरा नर्सडी येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला या वेळी राजुरा वासीयांनी आसिफ सय्यद यांचे भर भरून कौतुक केले. तसेच राजुरा येथील विविध ठिकाणी आसिफ सय्यद मित्रमंडळ तर्फे वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. संतोषभाऊ देरकर, शहर अध्यक्ष श्री. रखीबभाई शेख, युवक शहर अध्यक्ष श्री. स्वप्नील बाजुजवार, सतिश बानकर, सचिन डोहे, सुजित कावळे, आशिष करमरकर, आशिष यमनुरवार, जगदीश साठोने, राजू डाखरे, अक्षय डकरे, सचिन भोयर, अंकुश कायरकर, आकाश वाटेकर, भुपेंद्र साठोने, बबलू चव्हाण, समाजसेवक सय्यद जाकिर, राजू ददगाड, अंकुश भोंगळे, प्रणय विरमलवार, सागर यादव, साहिल शेख , प्रज्वल उराडे,शुभम मुने, राहुल पिदूरकर, विकी भोज, दिनेश ठाकरे, पवन पिंपळशेंडे, शुभम सोयाम,अक्षय गावंडे, दिनेश कवलाकर, उमेश मंगुळकर, गजानन बेले, लोकेश बुटले, विजय काळे, सुधीर लोणारे, विशाल मांढरे, मिलिंद चाफले, नितेश गौरकार, बंडू बोढे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत