जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल चंद्रपूर यांच्या प्रयत्नाला यश.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर मधील दाताळा रोडच्या नवंनिर्मित पुलाला राम सेतू नाव देण्याच्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या प्रयत्नाला यश आले आहेत. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी सर्वप्रथम या पुलाला राम सेतू नाव देण्याचे वरिष्ठांना निवेदन देण्यात आले होते. त्याबद्दल पाठपुरावा करून आज दिनांक 23-06-2021 रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी ठराव पास करून व माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या पुलाला राम सेतू नाव देण्यात आले. त्याबद्दल चंद्रपूर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे तर्फे सुधीरभाऊंचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत