🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चेक आष्टा मार्गावरील सिडी वर्कचे काम निकृष्ट दर्जाचे.

पहिल्याच पावसात रस्त्या उखडला.

कामाच्या चौकशीची गावातील नागरिकांची मागणी.

संबंधित विभागाचे कामाकडे दुर्लक्ष.

जिव मुठीत घेऊन करावा लागतो जीवघेणा प्रवास.