Top News

भाजपा च्या 12 आमदारांना निलंबित करून महाविकास आघाडी सरकार ने लोकशाही ची हत्या केली:- जिल्हाध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर कु. अल्काताई आत्राम. #pombhurna


भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, युवा मोर्चा तालुका पोंभुर्णा तर्फे मा राज्यपाल यांना तहशीलदार पोंभुर्णा तर्फे दिले निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- काल अधिवेशनात भाजपा च्या 12 आमदाराचे विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात आवाज उठवून आक्रमक झाल्यामुळे केलेल्या निलबंना विरोधात निषेध नोंदविण्यात आला. व तहसीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. #pombhurna
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कु अल्काताई आत्राम, पं. स. सदस्य विनोद देशमुख, पं. स. गंगाधर मडावी, भाजपा तालुका महामंत्री हरीष ढवस, शहर अध्यक्ष ऋषिभाऊ कोटरंगे, माजी नगरसेवक अजित मंगळगीरिवार, तालुका उपाध्यक्ष तुळशीराम रोहणकर, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय मस्के, भाजपा शहर महामंत्री गजानन मडपूवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मोहन चलाख, माजी नगराध्यक्षा श्वेताताई वनकर, उप नगराध्यक्षा रजिया कुरेशी, माजी नगरसेविका सुनीता मॅकलवार, माजी उपसभापती मनोज रणदिवे, ओबीसी आघाडी ता. महामंत्री बंडू बुरांडे, माजी नगरसेवक विजय कस्तुरे, महिला आघाडी ता. महामंत्री माधुरी मोरे, महिला आघाडी शहर अध्यक्ष वैशाली बोलमावर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नैलेश चिंचोलकर, राहुल पाल, चंद्रशेखर झगडकर, तालुका महामंत्री अमोल मोरे, अमोल पाल, लक्ष्मण गव्हारे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विनोद कानमपल्लीवार, अरुण कुत्तरमारे, महेंद्र कमीडवार, गणेश मडावी,चांगदेव रडेगावकर, माजी सरपंच बबन गोरंतवार, विनोद ओदेलवार, महिला आघाडी शहर महामंत्री उषा वनकर, युवा मोर्चा घोसरी उपाध्यक्ष आकाश वडपल्लीवार, राजु ठाकरे, तथा भारतीय जनता पार्टी चे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने