चंद्रपूर:- सनदी लेखापाल या पदासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेत पदभरती निघाली आहे, पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. #Zillaparishad #job
यासाठी पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत. एकूण 389 रिक्त पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 असणार आहे.
या भरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विध्यांमध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता....
उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य 442401
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख:- 19 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा."