🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

नदीकाठील नागरिकांना सावधानतेचा नदीकाठील नागरिकांना सावधानतेचा इशारा. #Chandrapur


गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सध्या 2250 क्युमेक्सने सुरू असलेला विसर्ग आज दि. 23/07/2021 दुपारी 15:00 वाजेपर्यंत 4000-5000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल. #Chandrapur
तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.